top of page

एकच निश्चय मना, जपूया संस्कृतीच्या पाउलखुणा

                   Our Goals

   We are looking forward to strive harder to get to these goals: 

•Appreciate & recognize achievements within the community  

•Successfully organize cultural events for the Maharashtrian Community

•Encourage our children and youth to actively participate in CMM events

•Encourage corporate sponsorship and local business to support CMM 

•Create opportunities for new Marathi families to get together and share their cultural values

•Improve communication with members by providing event details and gathering feedback 

•Conduct at least two additional programs for the year: e.g. Picnic, hiking day out or special visits by key personalities 

•Share the importance of Marathi culture locally and encourage the local crowd to participate with CMM 

Inspiration Song

Mission

उभा करू ध्वज मराठीचा

स्वप्न आमुचे एकच आणि निश्चय त्याच्यासाठीचा

कोलंबसच्या मातीमध्ये उभा करू ध्वज मराठीचा

जपण्या आपुली पूज्य संस्कृती, चाली रीती अन परंपरा

साथ जोडण्या मराठी मना, वसा घेतला हाची खरा

दिवाळी, दसरा होवो हसरा, उत्सव त्याच्यासाठीचा

अंतराचे न होता ओझे मार्ग लाभूदे नव्या सुरा

मुक्त वाहण्या कलागुणांना, मंचरूपी हा देऊ झरा

उमलत राहो कला कल्पना, प्रयत्न याच्यासाठीचा

नव्या पिढ्यांची नवी भरारी, भगवा व्यापे या जगता

बंध टिकावे मायमातीशी, ध्यास मनी हा असे आता

फुले दूर ही मुळां पासूनी, प्रवास त्यांच्या भेटीचा

भेदभाव हे विसरून सारे, उभे करू या कल्पतरू

ज्ञानदान अन समाजसेवा, ध्येय ठेवूनि कार्य करू

सेतू बांधूया हरवूनी शत्रू, पंथ वर्ण अन जातीचा

bottom of page