COLUMBUS MAHARASHTRA MANDAL
Join us today
भारताच्या(जगाच्या) कानाकोपऱ्यातून येऊन कोलंबसमधे स्थायिक झालेल्या
अनेक मराठी कुटुंबियांना त्यांचा सांस्कृतिक वारसा जपता यावा आणि त्यांचे
कलाकौशल्य, भाषा, साहित्य, सामाजिक उपक्रम, छंद, मनोरंजन या सर्वांसाठी
एक व्यासपीठ मिळावं या उद्देशांनी स्थापन झाले कोलंबस मराठी मंडळ.
मंडळाने मराठी सांस्कृतिकतेचे बीज परक्या मातीत नुसतेच रूजवले नाही तर
त्याच्या बहरलेल्या फळाफुलांचा आस्वाद पुढील असंख्य पिढ्यांपर्यंत पोचावा या
उद्देशाने मंडळ सतत कार्यरत आहे आणि कायमच राहील.
DONATE
We need your generous donations to host our community events and organize cultural programs. We are working hard to provide a platform where all Marathi families can come together and cherish our culture.
Please note that we are a non-profit organization, and all donations are tax-deductibles.